…पण आम्ही कधी त्यांना चंपा किंवा टरबूज्या म्हणणार नाही – नाना पटोले

0

महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच ऍक्टिव्ह झाली आहे. सातत्याने आंदोलन करताना महाराष्ट्र काँग्रेस दिसून येत आहे.सध्या १० दिवसाचे आंदोलन ते करताना दिसून येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. नाना पटोले आक्रमक होय सातत्याने भारतीय जनता पक्षावर टीका करताना दिसून येत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की “चंद्रकांत पाटील आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही! तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही”. असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली आहे. सोबतच मीडियाशी बोलताना ते म्हणाले की भाजपचे नेते सत्ता गेल्यामुळे सैरभेर झालेल्याचे म्हटले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.