भाजप हा जगातील सर्वात मोठा खोटारडा पक्ष!

0

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटर वरती लेखाजोखा मांडत भाजपला उघडे केले आहे. भाजप जो १० ऑक्सिजन प्रकल्पाच्या बद्दल डंका वाजवत आहे त्याला त्यांनी उघडे पाडले आहे. त्यांनी “वस्तुस्थिती- केंद्र सरकारने १० अॉक्सिजन प्रकल्पाकरिता राज्य सरकारला कोणताही निधी दिला नाही. प्रकल्पाचे कार्यान्वयन करण्यासाठी एजन्सी मोदी सरकारनेच ठरवली. ५ एप्रिल २०२१ नंतर मशीन पुरवत आहेत. सिंधुदुर्गाला अजून दिली नाही. असे कागदपत्रांसह मांडत अक्षरशः भाजपा जनतेच्या समोर तोंडघशी पाडले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी टि्वटर वरती १० ऑक्सिजन प्लांट साठी केंद्राने निधी दिला. मात्र महाराष्ट्र राज्य सरकार ने काही केलं नाही असा सवाल विचारला होता. मात्र सचिन सावंत यांनी ही माहिती पुराव्या सहित मांडल्याने दूध का दूध व पाणी का पाणी झाले आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.