देशात महाराष्ट्र राज्य सर्वाधिक कर्जबाजारी, तिजोरी रिकामी फिटता फिटेना कर्ज

राज्य चालविण्यासाठी सरकार जनतेकडून विविध प्रकारचे कर आकारत असते. या कर संकलनातून राज्य सरकारची तिजोरी भरते. हाच पैसा कल्याणकारी योजनांसाठी राबवला जातो.मात्र, खर्च भागविण्यासाठी राज्यांना कर्जेही घ्यावी लागतात. केवळ केंद्र सरकारच कर्जे घेते…
Read More...

कोल्हापुरात चित्रा वाघ यांच्या सभेत दगडफेकीचा प्रकार;पोटनिवडणुकीत बड्या नेत्यांची प्रतिष्ठा…

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पण, प्रचाराच्या रणधुमाळी आता मुद्यावरून गुद्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या सभेत दगडफेक केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.…
Read More...

पुण्यात गुंडांचा कोयते हातात घेत हैदोस;दहशत माजवत धूडकूस, नागरिकात पसरली थरकाप उडवणारी भीती…!

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजीनगर परिसरात गुंड हातात कोयते घेऊन दहशत माजवतानाचे व्हिडिओ व्हायरल होताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारांची धरपकड सुरु केली.दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून…
Read More...

संजय राऊत शिवसेनेचे कमी राष्ट्रवादीच्या पे रोलवर आहेत, त्यांना मोदी नावाची एलर्जी आहे;चंद्रकांत…

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'पे रोल'वर काम करत आहेत', अशी जोरदार टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत…
Read More...

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

माथाडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज दि. 2 एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. पाटण तालुक्यातील…
Read More...

नवीन पिढी तयार होतीय असले घाण आरोप लावू नका, विशाखा सुभेदारची हास्यजत्रा मधून एक्झीट…!

कोरोना काळात घराघरांमध्ये नागरिकांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या मालिकेने मोठा दिलासा दिला. त्यातही अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले या जोडगोळीचे स्किट पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्सुक असतात.यूट्यूबवर…
Read More...

देशातील राजकारण वेगळ्या दिशेला जात आहे , शरद पवार यांच सूचक विधान …!

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिप्पणी करणे यावर धन्यता मानणारे नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळते…
Read More...

प्रभाकर साईलची आत्महत्या की खून, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला नवीन वळण

मुंबईच्या माहूल येथील वास्तव्यास असलेल्या ठिकाणी तब्येत बिघडल्याने त्याला चेंबूरच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.प्रभाकर साईल याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. मात्र,…
Read More...

“केजरीवाल यांचे भाजपला खुले आव्हान, म्हणाले- ‘असे झाले तर राजकारण सोडून…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी महापालिका निवडणुका (एमसीडी निवडणूक २०२२) पुढे ढकलण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल म्हणाले की, भगव्या पक्षाने या निवडणुका वेळेवर जिंकल्यास आम आदमी पक्ष (आप) राजकारण सोडेल. केंद्रीय…
Read More...

शिवसेनेला मात देण्यासाठी राष्ट्रवादीची नवी खेळी, पार्थ पवारांना कोरेगावातून उमेदवार…!

कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी गेल्या काही दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात जी चर्चा सुरू आहे.त्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते शशिकांत…
Read More...