“संजय राऊतांना सिझोफ्रेनिया आजार, राऊतांच्या थुंकेगिरीला आता माध्यमांनीच चाप लावणे…
पुणे : महाविकास आघाडीचे सरकार कोसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना भाजपचे सरकार आज महाराष्ट्राच्या सत्तेत विराजमान झाले आहे. या सरकार विरोधात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी काहीतरी दारूगोळा टाकतात. आता…
Read More...
Read More...