पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्याची हत्या

0

होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.राज्यात होळी,धुलवड,रंगपंचमी अशा वेगवेगळ्या दिवशी तो साजरा होता.होळीच उगम स्थान असणाऱ्या वृंदावनातही ही रंगाची होळी मोठ्या प्रमाणावर साजरी होते.रंगांची उधळण मुक्त हस्ते केली जाते.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वारणासीत राजू राजभर या 35 वर्षीय भाजपा कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.राजू राजभर हा भाजपचा कार्यकर्ता होता व परिसरातील काही जणांसोबत त्याच शत्रुत्व होत होळी दिवशी मोठ्या जल्लोषात रंगांची उधळण चालू होती राजू राज्य यांच्या घरी अनेक भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी होती दरम्यान या शत्रुत्व असलेल्यांनी अचानक येत राजू राज्य यांच्या पत्नीशी जबरदस्तीने रंग खेळण्यास सुरुवात केली, राजू राज्य यांनी त्याला विरोध केला त्यावर चिडून जवळपास 20 जणांनी राजू राज्य व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला त्यात राजू राज्य यांचा मृत्यू झाला तर कुटुंबातील 4 सदस्य जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले.

राजू राज्य यांच्यामागे पत्नी आणि तीन मुल असा परिवार आहे.घटनेची माहिती कळताच अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा दाखल झाला.पोलिसांनी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.