कपाळावर लावा लेप, डोकेदुखी ५ मिनिटात होईल बंद

0

बरेचदा मोठा आलाज ऐकल्यावर, गोगांटाने, वादाने, एखाद्या ताणाने आपले डोके दुखू लागते. तसेच काही वेळा टिव्ही, मोबाईल बघूनसुध्दा डोके दुखते, चष्मा नंबर लागल्यासही डोके दुखत राहते अशावेळी आपण डॉक्टरी इलाज गरज असल्यास करतच असतो परंतु तोवर डोकेदुखी थांबावी यासाठी एक सोपा घरगुती डाॅ स्वागत तोडकर यांचा उपाय सांगत आहे जरूर करून बघा.

साहित्य :
बारीक मीठ – ४ चमचे
पाणी – अर्धा ग्लास
कृती :
जेव्हा डोके दुखू लागेल तेव्हा लहान चमचा मीठ घेऊन त्यातील अगदी पाव चमचा मीठ जिभेवर ठेवावे व दोन ते तीन मिनिटांनी त्यावर पाणी प्यावे. तसेच १ चमचाभर मीठ घेऊन त्यात अर्धा चमचा पाणी घालावे व या मिठाचा लेप कपाळाला लावावा. मीठ केसाला लागू देऊ नये. कपाळाचा लेप ५ ते १० मिनिटे ठेवावा व कपाळ धुवून टाकावे डोकेदुखीत लगेचच आराम मिळतो.

मित्रांनो वरील उपायाचा वापर करताना कोणाच्या प्रकृतीला मीठ चालते, कोणाच्या नाही तरी अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इतरांनी हा उपाय करायला काहीच हरकत नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.