
नेहमी या हातानेच पैसे स्विकारा पैसा दामदुपटीने वाढेल.
बरेच व्यक्ती पुरेसे कष्ट घेतात परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही किंवा पैशात वाढ होत नाही. भारतीय परंपरेत शरीराच्या दोन बाजू समजल्या जातात उजवी बाजू व डावी बाजू. उजवा हात असणारी उजवी व डावा हात असणारी डावी बाजू. पैकी उजवी बाजू मजबूततेचे प्रतिक आहे तर डावी बाजू सर्जनशीलता किंवा नव निर्मितीची आहे. या बाजूचा योग्य वापर केल्यास नवनिर्मिती होते व पैसा वाढून समाधान मिळते. आज आपण कोणत्या हाताने पैसे द्यावे व कोणत्या हाताने घ्यावे हे बघणार आहोत.
रोज सकाळी आपण जो पहिला व्यवहार करतो त्यात कधीही नात खर्च करू नका. तसेच दिवसभर खिशात नेहमी नाण ठेवा. हे नाण तुमचा वायफळ खर्च थांबवते. तुम्हाला पैशाच्या महत्वाची जाण देते. कधीही पैसे देताना नोटा मुडपून द्या या मुडपलेल्या नोटांच्या कथांची बाजू तुमच्याकडे ठेवा आणि उजव्या हाताने पैसे द्या. लक्षात ठेवा पैसे नेहमी उजव्या हातानेच द्या. एखादा सुटकेसमधून किंवा पाकिटातून पैसा देत असेल तर त्यांच तोंड स्वतःकडे ठेवून उजव्या हाताने पैसे द्या.
पैसे स्विकारताना नेहमी डाव्या हाताने स्विकारा. कधीही उजव्या हातात पैसे घेऊ नका. पैसे घेताना मनात नेहमी यात वाढ होईल ही भावना ठेवा. पैसे स्विकारताना बिचकत स्वीकारू नका. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. यात तुम्हाला आढळेल तुमची प्रगती होत आहे. पैसा वाढत आहे.