एका नाटकाचे ५० रुपये घेणारे नाना पाटेकर या अभिनेत्रीमुळे झाले रातोरात स्टार

0

अभिनेता नाना पाटेकर एकमेव मराठी अभिनेता आहेत ज्यांनी हिंदी चित्रपटात हिरो ते खलनायक अशा वैविध्यपूर्ण भूमिका गाजवल्या. नाना पाटेकर यांना कडक शिस्त लागत असून त्यांचा स्वभाव तापट आहे. नाना पाटेकर यांनी मक़रंद अनासपुरेसोबत नाम फौंडेशनची स्थापना केली. अनेक आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना याची मदत झाली.

नाना पाटेकरनी त्यांच्या करियरची सुरुवात नाटकातून केली. एका नाटकासाठी त्यांना ५० रुपये मिळत असत. नानांनी केलेली अनेक नाटक गाजली. नाना पाटेकर यांच लहानपणही संघर्षपूर्ण राहीलेल आहे ते एकूण ७ भाऊ होते.नानांना शाळा झाल्यावर चुनाभट्टीत काम कराव लागत असे. नानांचे पाच भाऊ वारलेले आहेत. नानांच्या बायकोचे नाव निलकांती असून मुलाचे नाव मल्हार आहे.

नाना पाटेकरना चित्रपट सृष्टीत जाण्याचा सल्ला अभिनेत्री स्मीता पाटील यांना दिला. त्यांनी थोडीफार शिफारीशही केली. परिणामी नाना पाटेकर बाॅलीवूडमध्ये आले आणि ५० रुपयाचे ५० लाख झाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.