10 वर्षांच्या न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम नी त्रस्त असलेल्या मुलाने केले असे धाडस कि देशात याचीच चर्चा चालू

0

मित्रानो ही गोष्ट आता चालु असलेल्या लॉकडाऊन मधली आहे कर्नाटक मधील छोट्याश्या गावातील राहणाऱ्या व्यक्तीचं नाव आनंद आहे आणि त्यांचं वय 45 वर्षे आहे व्यवसाय तर यांचा कन्स्ट्रक्शन लायनिंग मध्ये काम करने हा आहे यांचा 10 वर्षाचा एक मुलगा आहे जो काही दिवसापासून न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम नी त्रस्त आहे ज्याच्या औषधासाठी त्यांना प्रत्येक दोन महिन्याला बेंलोर ल जावं लागतं कारण त्यांना तिथून फुकट औषध मिळतात आता मित्रानो औषधे आणायची वेळ आली होती आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होत की औषधे घेण्यामध्ये अंतर पडलं तर खूप मोठा प्रोब्लेम होऊ शकतो लॉकडाऊन मध्ये त्याला ट्रान्सपोर्टची सेवा मिळू नाही शकली आणि त्यांनी त्यांच्या मित्रांना मदत मागितलं पण संगळ्यानी तोंड फिरवली आणि शेवटी आनंदाने स्वतःच धाडस केले आणि आपल्या तुटक्या मुटक्या सायकलचा आधार घेतला आणि 4 दिवसात 300 कीलो मीटर चा प्रवास केला आणि औषधे घेऊन वापस आला आणि ज्यानंतर पूर्ण देशात यांची चर्चा चालू आहे मित्रानो 4दिवसात 300 किलो मीटर चा प्रवास करणे की खूपच वेगळी गोष्ट आहे परंतु याच्या पेक्षा वेगळी गोष्ट आहे 10 वर्षाच्या मुलासाठी त्याच्या वडिलांचं प्रेम

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.