67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिवंगत सुशांतच्या छीछोरेची बाजी

0

चित्रपट कलाकार आणि रसिक प्रेक्षकांना मे महिना सुरू झाला की, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ओढ लागते. आपण सादर केलेल्या कलाकृतीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला की, कलेचा गौरव वाढतो याची चित्रपट कलाकार,दिग्दर्शक यांना कल्पना असल्याने आपल्या कलाकृतीची दखल राष्ट्रीय स्तरावर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.दरवर्षी 3मे रोजी पार पडणारा हा सोहळा कोरोनाचा विषाणू साथीमुळे गेल्यावर्षी पार पडला नव्हता.यंदाही थोड्याफार प्रमाणात तीच स्थिती आहे.

 

 

परंतु सोमवार 22 मार्च रोजी नॅशनल मिडीया सेंटरमध्ये माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर केले.यात 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत सर्टीफाईड असलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.मागीर पूर्ण वर्ष कोरोनाचा साथीमुळे चित्रपट गृह बंद असण्यात किंवा 50टक्के प्रेक्षक उपस्थित असण्यात गेल.बरेच चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित न होता ओटीटीवर झळकले, काही प्रदर्शन पुढे ढकलले गेले.या सर्वातही काही चित्रपट यशस्वी ठरले..

 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या छीछोरेची चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून कंगना राणावतलाही पुरस्कार जाहीर झाला असून आहे.नाॅन फिचर फिल्म गटात हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ‘एॅन इंजिनियर ड्रामा’ या चित्रपटाला मिळाला असून स्पेशल मँशन गटात ‘बिर्यानी जोनी की पोरगा’ या गटात अनुक्रमे या हिंदी व आसामी चित्रपटांनी बाजी मारली आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट आपली ठळक छाप उमटवत असून ‘श्वास’ या मराठी चित्रपटाने एक काळ गाजवला इतकच काय पण त्याची आॅस्कर वाराही पार पडली.या वर्षी मराठी चित्रपटात लता भगवान करे आणि प्रसाद ओक अभिनीत कोकणच्या ग्राम कलेवर आधारित असलेल्या पिकासो चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.