१३ मार्च मोठी शनिअमावस्या: यादिवशी फक्त करा या मंत्राचा जप..शनिदेव होतील प्रसन्न..सर्व दुख, साडेसाती दूर होवून येतील सुखाचे दिवस..घरात कायम सुख शांती आणि समृद्धी नांदेल..

0

दिनांक १३ मार्च शनिवारचा दिवस तर यादिवशी आली आहे शनि अमावस्या. माघ महिन्यात आलेली ही अमावस्या आणि शनिवारच्या दिवशी आल्यामुळे याचे महत्व आणखी वाढले आहे. शनिवारी आल्यामुळेच या अमावस्येला शनि अमावस्या असे म्हणतात. शनि अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयन्त अनेक लोक करतात.

कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती चालू असेल तर अनेकदा आपल्याला नोकरी लागत नाही, व्यवसायात नफा मिळत नाही, आपली प्रगती होत नाही. आणि अशावेळी आपण शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक छोटासा उपाय करू शकता. या दिवशी हा उपाय कसा करायचा आहे ते आपण व्यवस्थित समजून घ्या.

तुमच्या घरातून तुमचे आणि तुमच्या परिवाराचे सगळे दु:ख, सं क ट, अडचणी लगेच दूर होतील. यादिवशी शनिदेवाला प्रसन्न कराचे असेल तर हा मंत्र जाप अतिशय उपयुक्त आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा अंत्यत च म त्का री आणि शक्तीशाली मंत्र आहे.

तुम्हाला फक्त यादिवशी देवघरात संध्याकाळी किंवा रात्री कोणत्याही वेळी १३ मार्चला देवघरात बसायचे आहे आधी हात जोडून प्रार्थना करायची आहे. की आमचे सगळे दु:ख, अडचणी, सं क ट, स म स्या दूर करा आणि आम्हाला सुख, समृद्धी प्रधान करा आणि त्यानंतर माळेने तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे.

आता हा मंत्र कोणता आहे. तर मित्रांनो हा मंत्र खूप सोपा सरळ आहे हा मंत्र काही असा आहे ओम शनैश्चराय नमः हा शनिदेवाचा मंत्र आहे या मंत्राचा जप आपण १०१ वेळा करावा. कारण आपण शनिदेवाचा जप आपण १०१ वेळा करत असतो.

कुठलेही काम राहतील पण या मंत्राचा अवश्य जप करा यामुळे शनिदेव अंत्यत प्रसन्न होतील तुमचे सगळे दु:ख, सं क ट, अडचणी लगेच दूर करतील आणि तुम्हाला सुख, समृद्धी देतील तर नक्की या मंत्राचा जप करायला विसरू नका. याचसोबत आपण घरा जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जावून तिथे एक दिवा लावू शकता.

या मंत्रामुळे घरातील लोकांचं आ-रोग्य चांगलं राहील, घरामध्ये सुखशांती नांदू लागते, घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असतील, घरात अशांती असेल तर ते दूर होतं. मित्रांनो सोबतच जीवनात जर धन प्रतीचे योग नसेल, पैसे येत नसतील, अत्यंत गरिबी असेल तर या स’मस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.