रामदेव बाबा यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; लोक करत आहेत त्यांची मस्करी!

0

रामदेव बाबा सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यामुळं ते चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोरोनावर तयार करण्यात आलेल्या कोरोनिल औषधासाठी तर कधी कोरोना किट मार्केटमध्ये लॉन्च केल्यामुळे चर्चेत ते आले होते. त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लोकांनी त्यांची चांगलीच मस्करी केली आहे. सोबतच काही लोक त्यांच्या या भूमिकेवर आक्रमक झाले आहेत.

कुस्तित्पणे हसत रामदेव बाबा म्हणाले आहेत की “ऑक्सिजन सिलेंडर तुझी बाहेर शोधत आहेत मात्र तुमच्या जवळच ऑक्सिजन सिलेंडर आहे. तुमच्या नाकपुड्या याच सिलेंडर आहेत. दोन हात हेच नर्स आहेत. त्याने भरा ऑक्सिजन आणि कमी पडला तर सांगा” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. पुढे रामदेव बाबा म्हणतात की “ज्यांचं 70 ते 80 पर्यंत ऑक्सिजन लेव्हल आलं होतं, त्यांच्यांकडून मी तासभर योगा करुन त्यांची ऑक्सिजनची लेव्हल 98 ते 100 पर्यंत आणली. धैर्य तर ठेव! मेलो बाबा, ऑक्सिजन बेड मिळत नाही. औषध, स्माशान अपुरी पडली. सगळीकडे तेच सुरु आहे”,.

रामदेव बाबा यांना नेमके सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य नाही की त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर कुस्तित्पणे हे वक्तव्य केलं आहे नेमके लवकरच स्पष्ट होईल!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.