लसींसाठी राज्य सरकार जागतिक निविदा काढणार!

0

लसींसाठी राज्य सरकार जागतिक निविदा काढणार. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार हे कुंटे समितीला आहे. महाराष्ट्रातील लसीकरणाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राज्य सरकार हे युद्ध पातळीवर तयारी करत आहे. येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना लस दिली जाणार आहे. या दृष्टीने राज्य सरकार ने लसी साठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बाबतीत पत्रकार परिषदेत अजिदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली….

हा निविदा मागविणार असताना सगळे अधिकार हे कुंटे समितीला देण्यात आले आहेत. ही समिती सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पाच लोकांची समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोनाच्या बाबतीत जे काही निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते या समितीला देण्यात आले आहेत. परदेशी लसीच्या बाबतीत केंद्र सरकार ने कसलीही परवानगी दिली नव्हती. मात्र केंद्राने जशी परवानगी दिली तसे निविदा मागविण्यात आला आहे.

लसीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार हे उत्तमरित्या काम करत आहे. सरकार ने १ मे पासून गरीब व अती गरीब लोकांच्या साठी लस मोफत करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.