
मराठी मालिकांचे शूटींग सध्या राजाच्या बाहेर सुरू आहे
सध्या महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागू झाल्यानंतर मालिकांच शूटींग सध्या राज्याबाहेर हलवण्यात आल आहे. आई कुठे काय करते चे शूट सध्या सिल्वासा येथे होत आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख मंडळी मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आल्याचा बदल या कथानकात करण्यात आला आहे.
कुटुंबातील सर्वच सदस्य मालिकेत दिसत असताना मिश्किल भूमिकेने लक्ष वेधून घेणार्या आप्पांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. आप्पांकडे अनुपस्थिती सर्वांना जाणवत होती. आप्पा तात्यांकडे राहायला गेल्याच मालिकेत दाखल असल तरी पितृशोक झाल्याने किशोर महाबोलेंना काही काळ मालिकेच शूटींग करता आल नाही. सिल्व्हासाला निघण्यापूर्वीच ही दुखद बातमी आली होती. अशीच एक दूखद बातमी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत आप्पांची भूमिका साकारणारे प्रख्यात अभिनेते किशोर महाबोले यांच्या वाट्यालादेखील असाच अति भावूक क्षण आला मात्र त्यांनी तरीदेखील मालिकेच शूटींग पूर्ण करण्यावर भर दिला. आई कुठे काय करते या मालिकेत आप्पांच्या मुलीची भूमिका साकारणार्या अनिरूध्दने अर्थात, प्रख्यात अभिनेते मिलिंद गवळी यांना सोशल मिडीयावर आपले आॅनस्क्रीन वडील आॅफस्क्रीन पुत्र म्हणून कसे हे सांगितले.