धोनी आणि विराटपेक्षाही श्रीमंत आहे हा क्रिकेटपटू संपत्ती एवढी की, बघून डोळे होतील पांढरे

0

क्रिकेटचं  ग्लॅमर गेल्या काही वर्षात वाढलेल असून खेळाबरोबरच नेम, फेम, याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढलेला आहे. क्रिकेटर क्रिकेट खेळण्याबरोबरच जाहिराती तसेच अनेक ब्रँडना प्रमोट करतात. परिणामी त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. अनेक क्रिकेटरची हॉटेल्स आहेत. तसेच अनेकांनी इन्वेस्टमेंट केलेली आहे. धोनी आणि विराट कोहली यात आग्रेसर असून विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २२०० कोटी रुपये आहे.

धोनी आणि विराट कोहली उत्तम फलंदाज आहेत. उत्तम फलंदाज आहेत. दोघांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशासह देशाबाहेरही त्यांचे अनेक फॅन आहेत. सचिन तेंडूलकरने जाहिरातींचा पाया रचला. उत्तम ब्रँड वापरून सचिन तेंडूलकरने कमाईची सुरुवात केली. एम आर एफ, कोडॅक, नेस्ले अशा जाहिराती सचिन तेंडूलकरने केलेल्या आहेत. अनेक क्रिकेटपटू या पैशातील रक्कम ही समाज सेवेसाठी वापरतात. परंतु धोनी आणि विराट कोहली या खेळाडूपेक्षाही एक नवोदित खेळाडू आर्यमान बिर्ला हा असून या क्रिकेटपटूचे नाव आर्यमान बिर्ला असे आहे. प्रसिध्द उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे.

आर्यमान हा आयपीएल २०१८ पासून क्रिकेटमध्ये सहभागी झाला. यामध्ये तो राजस्थान राॅयल्स संघाकडून खेळत आहे. आर्यमान याचे वडील कुमार मंगलम बिर्ला असून त्यांच्याकडे जवळपास ७० हजार कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे हा क्रिकेपटू सर्वाधिक श्रीमंत आहे. आर्यमान बिर्ला लहानपणापासूनच क्रिकेटची पॅशन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन त्याने बारकावे शिकले. आर्यमान रणजी करंडक खेळलेला आहे. मध्यप्रदेश संघाकडून खेळणारा आर्यमान नंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळलेला आहे. सध्या आर्यमान वैयक्तिक कारणास्तव आर्यमानने क्रिकेटपासून ब्रेक घेतलेला आहे आणि आरोग्याकडे लक्ष देत आहे.

ग्लॅमर गेल्या काही वर्षात वाढलेल असून खेळाबरोबरच नेम, फेम, याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढलेला आहे. क्रिकेटर क्रिकेट खेळण्याबरोबरच जाहिराती तसेच अनेक ब्रँडना प्रमोट करतात. परिणामी त्यांच्या संपत्तीत वाढ होत आहे. अनेक क्रिकेटरची हॉटेल्स आहेत. तसेच अनेकांनी इन्वेस्टमेंट केलेली आहे. धोनी आणि विराट कोहली यात आग्रेसर असून विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २२०० कोटी रुपये आहे.

धोनी आणि विराट कोहली उत्तम फलंदाज आहेत. उत्तम फलंदाज आहेत. दोघांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशासह देशाबाहेरही त्यांचे अनेक फॅन आहेत. सचिन तेंडूलकरने जाहिरातींचा पाया रचला. उत्तम ब्रँड वापरून सचिन तेंडूलकरने कमाईची सुरुवात केली. एम आर एफ, कोडॅक, नेस्ले अशा जाहिराती सचिन तेंडूलकरने केलेल्या आहेत. अनेक क्रिकेटपटू या पैशातील रक्कम ही समाज सेवेसाठी वापरतात. परंतु धोनी आणि विराट कोहली या खेळाडूपेक्षाही एक नवोदित खेळाडू आर्यमान बिर्ला हा असून या क्रिकेटपटूचे नाव आर्यमान बिर्ला असे आहे. प्रसिध्द उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे.

आर्यमान हा आयपीएल २०१८ पासून क्रिकेटमध्ये सहभागी झाला. यामध्ये तो राजस्थान राॅयल्स संघाकडून खेळत आहे. आर्यमान याचे वडील कुमार मंगलम बिर्ला असून त्यांच्याकडे जवळपास ७० हजार कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे हा क्रिकेपटू सर्वाधिक श्रीमंत आहे. आर्यमान बिर्ला लहानपणापासूनच क्रिकेटची पॅशन क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन त्याने बारकावे शिकले. आर्यमान रणजी करंडक खेळलेला आहे. मध्यप्रदेश संघाकडून खेळणारा आर्यमान नंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळलेला आहे. सध्या आर्यमान वैयक्तिक कारणास्तव आर्यमानने क्रिकेटपासून ब्रेक घेतलेला आहे आणि आरोग्याकडे लक्ष देत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.