
घरात या ठिकाणी तुरटी बांधल्यास पैसा टिकेल घरात
बहुतांश वेळा एखाद्या घरात खूप मेहनत करून पैसा घरात येतो, परंतु काही कारणास्तव तो घरात टिकत नाही. सतत कोणती ना कोणती पनवती लागलेली असते. अशावेळी आपण अनेक उपाय करत असतो. परंतु आपला पैसा घरात टिकावा यासाठी मुख्य म्हणजे काटकसर गरजेची असून त्याबरोबर उपाय करणे गरजेचे आहे. बरेचदा नोकरी, व्यवसायही टिकत नाही. इतक सगळ करून अस का होतय हे न कळल्यान आपण दुखी असतो. मित्रांनो या सर्वांवर एक साधा सोपा उपाय जाणून घेऊया.
पैसा घरात न टिकण्याची अनेक कारण आहेत. आजारपण, आपघात, खर्चिक वृत्ती यामुळे घरात पैसा टिकत नाही. परिणामी घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे पैसा घरात टिकत नाही. अशावेळी घरात सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी एक तुरटीचा तुकडा घ्या तो एका काळ्या चौकोनी कापडात बांधा व ही तुरटी घरातल्या चौकटीच्या डाव्या बाजूस बांधा सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते.
वरील उपाय केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा थांबते. व सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. तायामुळे खर्चिक वृत्ती थांबते. तंटे वाद थांबतात. पैसा घरात टिकू लागतो.