पुणे: मुळशी तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने ५३५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. कोथरुडमधील आशिष गार्डन येथे आयोजित भोर-मुळशी-मावळ तालुक्याच्या मेळाव्यात भाजप महायुतीचे उमेदवार आणि मुळशीतील … मुळशीच्या विकासाला ५३५ कोटींचा निधी; भाजपा महायुतीला मुळशीकरांचा पाठिंबाRead more
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना कमिन्स कर्मचाऱ्यांचा भक्कम पाठिंबा; विजयासाठी एकजुटीचा निर्धार!
पुणे: कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी कमिन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, कर्मचाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचा ठाम निर्धार … कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना कमिन्स कर्मचाऱ्यांचा भक्कम पाठिंबा; विजयासाठी एकजुटीचा निर्धार!Read more
“महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंचं निष्ठेने काम करा,” मावळात भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पत्रक निघालं
मावळ: महायुतीत सर्वात चर्चेत राहिलेल्या मावळ मतदारसंघात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी जनसंवाद दौऱ्यातून त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. अशात मावळच्या जागेवरून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये … “महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंचं निष्ठेने काम करा,” मावळात भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पत्रक निघालंRead more
पाच दिवसांत मॉरल खचलं…! भोसरीत विरोधकांचं कॅल्क्युलेशन नेमकं कुठं चुकलं ?
पिंपरी: आखाडा कोणताही असो… युद्ध असो… की राजकारण… एकदा का सैनिक-सहकाऱ्यांचे मनोबल खचले, सेनापती एकाकी पडतो. यासाठी प्रत्येक चाल अन् डाव हा राखून आणि पारखून खेळावा लागतो. अत्यंत संयमी आणि अभ्यासू अशी ओळख असलेले भोसरी … पाच दिवसांत मॉरल खचलं…! भोसरीत विरोधकांचं कॅल्क्युलेशन नेमकं कुठं चुकलं ?Read more
“दादा, तू कोथरूडमधून दणक्यात निवडून येणार!” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकर
पुणे: विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतशी प्रचाराची धडाकेबाज मोहीम उधाणाला येत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचार मोहिमेला नवी चालना देत घरोघरी संपर्क साधण्यावर भर दिला आहे. … “दादा, तू कोथरूडमधून दणक्यात निवडून येणार!” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरRead more
प्रचारात चंद्रकांतदादांना पत्नी अंजली पाटील यांची खंबीर साथ
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेत; घरोघरी … प्रचारात चंद्रकांतदादांना पत्नी अंजली पाटील यांची खंबीर साथRead more
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ महायुतीची शक्तीप्रदर्शन रॅली; विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा
पुणे: भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरुड मधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. या रॅलीत पारंपरिक वेशात महिला सहभागी … कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ महायुतीची शक्तीप्रदर्शन रॅली; विविध संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबाRead more
दिव्यांग बांधवांमध्ये आशेचा नवा किरण; दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
कोथरूड, पुणे : महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीरपणे उभी असून, दिव्यांगांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे दिव्यांग बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार … दिव्यांग बांधवांमध्ये आशेचा नवा किरण; दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा महत्त्वपूर्ण निर्णयRead more
“प्रभाग क्रमांक ३१ मध्ये चंद्रकांत पाटील यांचा घरोघरी संपर्क! महिलावर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद”
पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला असून; या भेटींमध्ये मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असून; ‘दादा … “प्रभाग क्रमांक ३१ मध्ये चंद्रकांत पाटील यांचा घरोघरी संपर्क! महिलावर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद”Read more
“हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचे सरकार आवश्यक: पतितपावन संघटनेचे चंद्रकांतदादा पाटील यांना विक्रमी विजयासाठी आवाहन”
पुणे: हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केले.कोथरूड मतदारसंघात पतितपावन संघटनेचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात … “हिंदुत्व रक्षणासाठी महायुतीचे सरकार आवश्यक: पतितपावन संघटनेचे चंद्रकांतदादा पाटील यांना विक्रमी विजयासाठी आवाहन”Read more